लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार - Marathi News | I will go to the Assembly by fighting from the people, The determination of Congress leader Jayshreetai Patil from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी जनतेतून लढूनच विधानसभेत जाणार, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा निर्धार

विधान परिषदेवर पाठवण्याच्या प्रस्तावाला पूर्ण विराम दिला ...

शासनाकडून प्रधानमंत्री आवासचे अनुदान मिळेना, मिरज तालुक्यात घरकुलांची बांधकामे रखडली - Marathi News | The construction of Pradhan Mantri Awas Yojana houses was stopped due to suspension of grant in Miraj taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाकडून प्रधानमंत्री आवासचे अनुदान मिळेना, मिरज तालुक्यात घरकुलांची बांधकामे रखडली

अण्णा खोत मालगाव : मिरज तालुक्यात अनुदान रखडल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार असा ... ...

Almatti Dam: अलमट्टी धरण किती टक्के भरले? पश्चिम महाराष्ट्रातील या प्रमुख धरणांत आलं किती पाणी.. वाचा सविस्तर - Marathi News | Almatti Dam: how much percentage of water in Almatti Dam? How much water came into these major dams in western Maharashtra.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam: अलमट्टी धरण किती टक्के भरले? पश्चिम महाराष्ट्रातील या प्रमुख धरणांत आलं किती पाणी.. वाचा सविस्तर

कर्नाटकातील Almatti Dam अलमट्टी धरणामध्ये सोमवारी ९१.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ७४ टक्के भरले आहे. पण, दक्षिण महाराष्ट्रातील धरणांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. ...

सांगली जिल्ह्यातील दोघांची पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये धडक, असाही एक योगायोग - Marathi News | Sachin Khilari and Sukant Kadam from Sangli district selected for Paris Para Olympics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दोघांची पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये धडक, असाही एक योगायोग

राज्यातील बारा खेळाडूंमध्ये समावेश ...

Sangli: मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर  - Marathi News | Miraj-Bikaner Express finally sangli, Kirloskarwadi stop approved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर 

प्रवाशांच्या मागणीची दखल ...

आला बेंदूर.. मुळाच्या सणाला मातीच्या बैलांचे महत्व - Marathi News | Bendur festival is coming .. Importance of mud bullocks in bendur festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आला बेंदूर.. मुळाच्या सणाला मातीच्या बैलांचे महत्व

ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण अर्थात महाराष्ट्रीयन बेंदूर bendur san सणाची सर्वांनाच आतुरता आहे. ग्रामीण भागात अजूनही मातीच्या बैलाचीच पूजा केली जाते. ...

मिरजेतील गुन्हेगार इशरत बारगीर स्थानबद्ध - Marathi News | criminal isharat bargir from miraj jailed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील गुन्हेगार इशरत बारगीर स्थानबद्ध

झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई ...

बेकायदा कॅफेवर कारवाईचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी दिली माहिती  - Marathi News | Action order by Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis regarding the malpractice in the cafe, Information given by Nitin Chaugule of Shivpratisthan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेकायदा कॅफेवर कारवाईचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी दिली माहिती 

'विशाळगडावरील आंदोलनाचे आम्ही समर्थन करतो' ...