मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्याबाबतच्या त्रुटी तीन दिवसात दूर झाल्या पाहिजेत. दहा दिवसांमध्ये तेथे अग्निशमन केंद्र सुरु झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वीज जोडणी, पाणी, रस्ते, वाहन व वाहनचालक या बाबींचीही तातडीने कार्यवाही ...
शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णाघाट भिलवडी पुलावरून येणा-जाणाºया लोकांना नेहमीच भुरळ घालत असतो. याला अपवाद सिनेमासृष्टीतील कलाकार कसे असतील! प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर ही इतिहासप्रसिद ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : वाळवा व शिराळा तालुक्यातील पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया संशयाच्या भोवºयात सापडली असतानाच यातील ‘अर्थ’पूर्ण घडामोडींची चर्चा दोन्ही तालुक्यात रंगली आहे. कापूसखेडपाठोपाठ आता शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी, तडव ...
सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे ...
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक पराभूत व्हावेत, या उद्देशाने भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार आयुक्तांनी कामे अडविली आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त हे भाजपचे हस्तक बनले आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ...
राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी सांगलीत जल्लोष करण्यात आला. साखर-पेढे नागरिकांना वाटून तसेच ढोल-ताशे वाजवित आनंद साजरा करण्यात आला. राहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर् ...
कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन् ...
सांगलीत सुरू असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तगड्या दिल्ली व चंदीगड संघांचा धुव्वा उडवत यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक दिली. आज, १६ डिसेंबररोजी अंतिम सामना होणार आहे. दिवस महाराष्ट्राच्या मुले व मुली या दोन्ही संघांनी गाजविला ...