कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन् ...
सांगलीत सुरू असलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत तगड्या दिल्ली व चंदीगड संघांचा धुव्वा उडवत यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक दिली. आज, १६ डिसेंबररोजी अंतिम सामना होणार आहे. दिवस महाराष्ट्राच्या मुले व मुली या दोन्ही संघांनी गाजविला ...
सांगली येथील मोहित चौगुले यांनी मित्राच्या मदतीने सांगलीतून बुलेटवरून भारत-पाक सीमेपर्यंत धडक मारली. ३१५० किलोमीटरचा प्रवास करुन शुक्रवारी सकाळी ते सांगलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत पाच मित्रांची फौजही होती. आभाळमाया फौंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार कर ...
सांगली महापालिका आयुक्तांना विकास कामांबाबत सुबुद्धी दे, असे साकडे गणरायाला घालत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महाआरती केली. आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. विकासकामे सुरू झाल्याशिवाय आंदोलन ...
सांगली : घरफोडी, वाटमारी, चोरी, चेन स्नॅचिंग आणि खुनीहल्ला... या गुन्ह्यांची मालिकाच सध्या सांगली-मिरज शहरांत सुरू आहे. दररोज घरफोडी आणि वाटमारीचा गुन्हा घडतच आहे. ...
दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या गणेशनगरमधील शिल्पा सुकेश गौडा या महिलेची दुचाकीला अडकविलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिल्पा गौडा यांनी चोरट्यांचा पाठल ...
सकाळच्यावेळी लहान मुलांना खिडकीतून किंवा भेट दरवाजातून घरात सोडून त्यांच्यामार्फत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात संजयनगर पोलिसांना गुरुवारी सकाळी यश आले. टोळीचा कणा असलेला आठ वर्षाच्या मुलगा चोरी करताना रंगेहाथ सापडला आहे. त्याच्यासोबत एक मुलग ...
पूर्ववैमनस्यातून अमर खाजा मोकाशी (वय १६, रा. बावडेकर कॉलनी, शिंदे मळा, संजयनगर) याच्यावर चाकूने खुनीहल्ला करण्यात आला. उर्मिलानगर येथे बुधवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी हल्लेखोर शाहरुख नदाफ (वय १९, रा. इंदिरानगर, सांगली) यास अटक केली आ ...