अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असून, निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत आहे. ...
कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शि ...
इस्लामपूर : राज्य सरकारने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल पाचवेळा विजेचे दर वाढविल्यामुळे सामान्य ग्राहक, व्यावसायिकांसह शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ... ...
डाळींचे भाव कडाडल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापारीच मालामाल झाल्याचे दिसत आहे. ...
सांगली : जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांची वाढ करून श्ेतकऱ्यांचे ... ...
शिराळा ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, मात्र अद्यापही शहरात अबाल-वृद्धांना विरंगुळा म्हणून बगीचाची सोय नाही. शासकीय जागा उपलब्ध नसल्याने शहरात नेमकी कुठे बागीचाची सुविधा उपलब्ध करून द्यायची, असा प्रश्न ...
वाढत्या तोट्यामुळे एसटीच्या फेºयात कपात करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. शाळांना सुटी लागल्यामुळे मे महिन्यात अनेक गावांतील मुक्कामी बसेस अनियमित असल्याने प्रवासी वडापवर अवलंबून आहेत. ...