गोदावरी नदीच्या पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिवशंकर चक्क रुग्णवाहिकेतून नदीच्या घाटावर पोहोचल्यानंतर अवैध वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरचालकांनी धूम ठोकली. एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने च ...
जालना तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ...
वाळूज महानगर : वाळूची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने पकडलेला हायवा ट्रक वाळूमाफियाने चक्क वाळूज पोलीस ठाण्यातूनच पळविण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. वाळूमाफियांशी असलेल्या लागेबांध्यामुळे हा हायवा पोलिसांच्या मदतीने लांबविल्याची चर्चा वाळूज परिसरात ...
भोगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...