लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
समीर वानखेडेंचे ५ वर्षांत ६ परदेश दौरे, महागडी घड्याळे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | shahrukh khan aryan khan case sameer wankhede made 6 foreign trips in 5 years expensive watch purchase claim in ncb reports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समीर वानखेडेंचे ५ वर्षांत ६ परदेश दौरे, महागडी घड्याळे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांनी परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चाची चुकीची माहिती दिली, असा दावा करण्यात आलेला आहे. ...

सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात - Marathi News | CBI is acting out of revenge; Sameer Wankhede in Bombay High Court, hearing today Against Aryan Khan Case CBI FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात

सुटीकालीन कोर्टाने तातडीने सुनावणी ठेवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडेंना २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ...

Aryan Khan Case: ‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप - Marathi News | Aryan Khan Case: 'Sameer Wankhede trapped me in Aryan Khan case for fame', accuses Munmun Dhamecha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप

Sameer Wankhede: मॉडेल मुनमुन धमेचा हिने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ...

समीर वानखेडेंवरील FIR नंतर, नवाब मलिकांना आलेल्या अज्ञात पत्राची चर्चा, कोणी पाठवलेले? - Marathi News | After FIR on Sameer Wankhede, discussion of anonymous letter to Nawab Malik, sent by whom? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडेंवरील FIR नंतर, नवाब मलिकांना आलेल्या अज्ञात पत्राची चर्चा, कोणी पाठवलेले?

मलिक यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी ते रोज पत्रकार पऱिषद घेऊन वानखेडेंचा बुरखा फाडत होते. तेव्हा मलिक आणि वानखेडेंचा वाद हा वैयक्तीक असल्यासारखे पाहिले जात होते. ...

समीर वानखेडे यांना चौकशीला बोलावले; १८ मे रोजी हजेरी; सीबीआयचे समन्स - Marathi News | Samir Wankhede summoned for questioning; Attendance on May 18; CBI summons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे यांना चौकशीला बोलावले; १८ मे रोजी हजेरी; सीबीआयचे समन्स

वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. तसेच त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. ...

Shahrukh Khan Tweet : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, तर शाहरुखचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, "कर्मा..." - Marathi News | sameer wankhede asked for 25 crores in aryan khan case shahrukh khan old tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, तर शाहरुखचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, "कर्मा..."

मुलाला अशा पद्धतीने अटक झाल्याविरोधात शाहरुख आजपर्यंत कुठेच काहीच बोलला नव्हता. ...

वानखेडेंनी मागितले २५ कोटी; साैदा ठरला १८ काेटींमध्ये; आर्यन खानप्रकरणी सीबीआयचा एफआयआर - Marathi News | Wankhede asked for 25 crores; Saida was settled in 18 crores; CBI FIR in Aryan Khan case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वानखेडेंनी मागितले २५ कोटी; साैदा ठरला १८ काेटींमध्ये; आर्यन खानप्रकरणी सीबीआयचा एफआयआर

२५ कोटी रुपयांचा हा सौदा १८ कोटींवर निश्चित झाला आणि त्यापैकी ५० लाख रुपये या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी स्वीकारले. मात्र, नंतर ते ५० लाख परत केले, असे सीबीआयने नमूद केले आहे. ...

समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे; आम्ही पूर्ण सहकार्य करतोय, क्रांती रेडकर यांचं विधान - Marathi News | His wife and actress Kranti Redkar has reacted to the allegation against Sameer Wankhede. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे; आम्ही पूर्ण सहकार्य करतोय, क्रांती रेडकर यांचं विधान

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपावर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...