लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा रुथ प्रभू

Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू , मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
नागा चैतन्यच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथाने शेअर केली प्रेरणादायी पोस्ट - Marathi News | Samantha shares emotional poem amid Naga-Sobhita wedding buzz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यच्या लग्नाच्या तयारीदरम्यान समांथाने शेअर केली प्रेरणादायी पोस्ट

समांथाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या चर्चेत आहेत.  ...

14 वर्षांपूर्वी अशी दिसायची समांथा, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट...' - Marathi News | Samantha ruth prabhu looked different 14 years ago netizens trolled saying she did plastic surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14 वर्षांपूर्वी अशी दिसायची समांथा, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट...'

१४ वर्षात एवढा बदलला चेहरा? ...

'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी - Marathi News | Samantha Ruth Prabhu took Rupees 5 crore for an item song in 'Pushpa', while Sreeleela got only 5 crore Rupees for the sequel Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी

Pushpa 2 Item Song Fees: 'पुष्पा'मध्ये समांथा रुथ प्रभूने आयटम साँग केले होते. आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेत्री श्रीलाला आयटम साँग करताना दिसणार आहे. ...

"मला आई व्हायचं आहे...", समांथाने व्यक्त केली इच्छा; घटस्फोटानंतरच्या आयुष्याविषयी म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu reveals she want to become a mother there is no age limit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आई व्हायचं आहे...", समांथाने व्यक्त केली इच्छा; घटस्फोटानंतरच्या आयुष्याविषयी म्हणाली...

आई होण्यासाठी उशीर झाला आहे का यावर समांथा म्हणाली... ...

'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल, किती घेतलं मानधन ? - Marathi News | Samantha Ruth Prabhu Varun Dhawan And More Citadel Honey Bunny Cast Fees Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल: हनी बनी' सीरीजने वरुण अन् समांथाला केलं मालामाल, किती घेतलं मानधन ?

 'सिटाडेल : हनी बनी'साठी वरुण धवनने सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती आहे. ...

'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना - Marathi News | Varun Dhawan reveals there was oxygen tank called for samantha on set while shooting for citadel honey bunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना

'सिटाडेल हनी बनी' चं शूट सुरु असतानाच समंथाला मायोसायटिस आजाराचे निदान झाले होते. ...

बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल - Marathi News | varun dhawan talking about family and daughter while samantha ruth prabhu seen sad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल

समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल - Marathi News | Samantha Ruth Prabhu And Varun Dhawan's Kissing Scene In Citadel: Honey Bunny Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांची ही नवी स्पाय थ्रिलर वेबसीरिजगुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.  ...