लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खुर्शिद

सलमान खुर्शिद

Salman khurshid, Latest Marathi News

सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, PMLA अंतर्गत 45.92 लाखांची मालमत्ता जप्त  - Marathi News | ED says Congress leader Salman Khurshid's wife Louise laundered govt funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई; मालमत्ता जप्त 

Salman Khurshid's wife Louise : ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

दुहेरी नागरिकत्व, ओसीआय कार्डचा विषय सोडवा - सलमान खुर्शीद - Marathi News | Resolve the issue of dual citizenship, OCI card: Congress leader Salman Khurshid | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुहेरी नागरिकत्व, ओसीआय कार्डचा विषय सोडवा - सलमान खुर्शीद

केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढावा त्यांनी नमूद केले. ...

“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा - Marathi News | former union minister salman khurshid said atmosphere in the country has deteriorated racism is on the rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशातील वातावरण बिघडलयं, जातीयवाद वाढवला जातोय”; सलमान खुर्शीद यांनी साधला निशाणा

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केंद्रातील मोदी  सरकारवर सडकून टीका केली आहे. ...

सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला - Marathi News | Attack on Salman Khurshid's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खुर्शीद यांच्या घरावर हल्ला

आयसिस आणि बोको हराम इस्लामचा गैरवापर करत असल्याचे सलमान खुर्शीद यांनी नमूद केले आहे. ...

PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ - Marathi News | Attack on Salman khurshids house in nainital due to Controversy erupted over a book on Ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ

खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. जे, ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे. ...

सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; अयोध्येवरील पुस्तकावरून वाद पेटला - Marathi News | Controversy erupted over a book on Ayodhya Arson stone pelting at salman khurshid house in Nainital  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; अयोध्येवरील पुस्तकावरून वाद पेटला

Controversy erupted over a book on Ayodhya : माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे आपले ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वादात आहेत. सलमान खर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे. ...

बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटच्या बैठकीत काय घडले? सलमान खुर्शिद यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | What happened in the cabinet meeting the day after the demolition of Babri Masjid? Big secret blast of Salman Khurshid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅबिनेटमध्ये काय घडले? खुर्शिद यांचा मोठा गौप्यस्फोट

Demolition of Babri Masjid: काँग्रेस नेते Salman Khurshid  यांनी लिहिलेले ‘Sunrise over Ayodhya: Nationhood in Our Times’ हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ...

'जय श्री राम म्हणणारे राक्षस आहेत', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Congress Leader Rashid Alvi Comapre Jai Shri Ram Slogan yo Ramayana Kalnemi Rakshas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्री राम म्हणणारे राक्षस आहेत', काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

'जय श्री रामचा जयघोष करुन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा.' ...