लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

चॅलेंज! फोटोतील या क्यूट मुलाला ओळखलं का? आज बनला आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार - Marathi News | Salman Khan childhood photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॅलेंज! फोटोतील या क्यूट मुलाला ओळखलं का? आज बनला आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक क्यूट लहान मुलगा दिसत आहे. आज हा लहान मुलगा हॅंडसम हंक बनला आहे. तुम्ही ओळखलं का कोण आहे हा लहान मुलगा? ...

Salman Khan: शेजाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांवर सलमानचं सडेतोड उत्तर, म्हणाला - धर्माला का मधे आणतोय? - Marathi News | Salman Khan has responded to the allegations of his farmhouse neighbour Ketan Kakad allegations in the defamation case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Salman Khan: शेजाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपांवर सलमानचं सडेतोड उत्तर, म्हणाला - धर्माला का मधे आणतोय?

आता या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीत  सलमान खानने आपल्या वकीलाच्या माध्यमातून केतनवर विनाकारण आपली धार्मिक ओळख वादात खेचण्याचा आरोप केला आहे. ...

IN PICS : मला सलमानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही...; जरीन खान असं का म्हणाली? - Marathi News | Zareen Khan talks about Salman Khan being her godfather in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : मला सलमानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही...; जरीन खान असं का म्हणाली?

Zareen Khan talks about Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. ...

... सलमान आजही मला रात्री-अपरात्री फोन करतो; लारा दत्ताने केला खुलासा - Marathi News | lara dutta reveals salman khan wakes up after 12 am calls her at midnight actors secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... सलमान आजही मला रात्री-अपरात्री फोन करतो; लारा दत्ताने केला खुलासा

Lara dutta: एका मुलाखतीमध्ये लाराने सलमानविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा - Marathi News | who is samantha lockwood and why she is being called salman khan new girlfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा

Salman khan:गेल्या काही दिवसांपासून सलमान अभिनेत्री समंथाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचा एका पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यावर सलमान समंथाला डेट करतोय का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...

रवीना टंडनने घेतली होती सलमानसोबत कधीही काम न करण्याची शपथ, पण... - Marathi News | throwback salman khan raveena tandon fight in young age revealed by actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडनने घेतली होती सलमानसोबत कधीही काम न करण्याची शपथ, पण...

Salman Khan Raveena Tandon : रवीना बेधडक अभिनेत्री. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत वावरताना तिनं कधी कुणाची पर्वा केली नाही. अनेक स्टार्ससोबत तिचं पटायचं नाही. सलमान खान त्यापैकीच एक.  ...

Bigg Boss 15: बिचुकलेनंतर राखी सावतंवर भडकला सलमान खान, म्हणाला ‘बोरिंग’  - Marathi News | Bigg Boss 15 Updates salman khan slams rakhi sawant bigg boss weekend ka vaar calls her boring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिचुकलेनंतर राखी सावतंवर भडकला सलमान खान, म्हणाला ‘बोरिंग’ 

Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : काल शनिवारी सलमान खान ‘वीकेंड का वार’मध्ये आला आणि त्याने राखी सावंतचा चांगलाच क्लास घेतला. ...

Salman Khan : सलमान खानने शेजाऱ्यावर ठोकला अब्रुनकसानीचा दावा, जाणून घ्या काय आहे भानगड? - Marathi News | bollywood salman khan plea for interim order in defamation suit against neighbour rejected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने शेजाऱ्यावर ठोकला अब्रुनकसानीचा दावा, जाणून घ्या काय आहे भानगड?

Salman Khan : पाहा का आणि कोणावर ठोकलाय सलमाननं अब्रुनकसानीचा दावा. ...