लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले - Marathi News | Shocking Double eviction in Bigg Boss 19 abhishek bajaj neelam giri out from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले

'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन झालं असून घरातील दोन स्ट्राँग स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे ...

Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर - Marathi News | pranit more great comeback in Bigg Boss 19 after dengue illness video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर

Pranit More Returns to Bigg Boss 19: तब्येतीच्या कारणास्तव बिग बॉस १९ मधून बाहेर पडलेला प्रणित मोरे आता पुन्हा एकदा घरात दमदार कमबॅक करणार आहे ...

सलमान खानबद्दल प्रश्न ऐकताच अरबाज खान चिडला; सर्वांसमोर रिपोर्टरला झापलं, म्हणाला- "तू आधी..." - Marathi News | Arbaaz Khan gets angry after hearing a question about Salman Khan kal trighori trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानबद्दल प्रश्न ऐकताच अरबाज खान चिडला; सर्वांसमोर रिपोर्टरला झापलं, म्हणाला- "तू आधी..."

पत्रकार परिषदेत सलमान खानबद्दल प्रश्न विचारताच अरबाज चांगलाच वैतागला. काय घडलं नेमकं? बघा व्हिडीओ ...

जेव्हा विराट-अनुष्का यांच्या नात्यात आलेला दुरावा, तेव्हा सलमान खानने केलं असं काही... - Marathi News | When Virat Kohli-Anushka Sharma's relationship fell apart, Salman Khan did something like this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा विराट-अनुष्का यांच्या नात्यात आलेला दुरावा, तेव्हा सलमान खानने केलं असं काही...

Virat Kohli-Anushka Sharma : विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले. याच्या जवळपास ६ वर्षांपूर्वी त्यांची भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. ...

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान - Marathi News | salman khan to play a role in riteish deshmukh s raja shivaji movie along with sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान

संजय दत्त खलनायक, तर सलमान खान... ...

कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला... - Marathi News | salman khan looks ravishing another level body transformation posts photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

काही दिवसांपूर्वी पोट पुढे आलेलं, पण आता सलमानचा लूक पाहून चाहतेही चकीत झाले आहेत. ...

अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..." - Marathi News | bigg boss 19 pranit more exit from the show salman khan shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."

प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे सलमान खानलाही मोठा धक्का बसला आहे.  ...

Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा - Marathi News | Video Rakhi Sawant claims she sold her two kidneys to buy gold ring for Salman Khan takes dig at Tanya Mittal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा

Rakhi Sawant And Salman Khan : अभिनेत्री राखी सावंत दुबईहून परतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता असं काही म्हटलं आहे जे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...