साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
‘एक दिन’ने आपल्या झलक आणि शीर्षक गीतामुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं ‘ख्वाब देखूं’ प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांना रोमँसच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. ...
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित प्रोजेक्ट 'रामायण' चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत चर्चेत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या कास्टिंगबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच आता सुग्रीवाच्या भूमिकेसाठी एका लोकप्रिय अभिनेत्याची निवड ...
'रामायण' आधीच साईचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'एक दिन' असं या सिनेमाचं नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...