आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील ट्रेन सेवा पुन्हा सुरू होत आहे. उत्तर कोरियाने युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढण्यासाठी त्यांचे जवळपास १० हजार सैनिक पाठवले होते. ...
Iran Israel War Latest news: खामेनेई यांना ठार मारण्याची शक्यता तसेच इराणमध्ये सत्तापालट करणे या विषयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे. ...
कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताकडून महिन्याला सरासरी १ लाख कोटी रुपये खर्च; जागतिक पातळीवर अस्थिरता वाढल्याने भारताने डिसेंबर महिन्यापासूनच वाढविली आयात; इराणकडून आयात शून्य, रशियाकडून मात्र झाली मोठी वाढ ...