लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukraine War: नात युक्रेनमध्ये अडकली, टीव्हीवर युद्धाची बातमी ऐकून चिंतीत आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू  - Marathi News | Russia Ukraine War: Grandfather dies of heart attack after Granddaughter gets stuck in Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नात युक्रेनमध्ये अडकली, टीव्हीवर युद्धाची बातमी ऐकून चिंतीत आजोबांचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू 

Russia Ukraine War: हिमाचल प्रदेशमधील गौना गावातील एक विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे वृत्त समजताच तिच्या आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Russia Ukraine War: रशियाला चौफेर घेरण्याची तयारी, सैन्य तैनातीबाबत नाटोची मोठी घोषणा  - Marathi News | Russia Ukraine War: NATO prepares to encircle Russia, NATO announces military deployment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धखोर रशियाला चौफेर घेरण्याची तयारी, सैन्य तैनातीबाबत नाटोची मोठी घोषणा 

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देश रशियाविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यादरम्यान आता रशियाबाबत नाटोचे प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

`बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी? - Marathi News | editorial on russia ukraine crisis whos no is next china taiwan america un nato forces | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :`बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?

शांततामय सहजीवन ही कितीही सुंदर संकल्पना असली तरी, प्रत्यक्षात `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य असल्याचे रशिया-युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...

'सायरन वाजताच तळघरात घ्यावा लागतो आश्रय'! गडचिरोलीच्या स्मृतीने सांगितली आपबिती - Marathi News | 'shelter has to be taken in the basement as soon as the siren sounds'! Gadchiroli's memory told Apabiti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सायरन वाजताच तळघरात घ्यावा लागतो आश्रय'! गडचिरोलीच्या स्मृतीने सांगितली आपबिती

Gadchiroli News तूर्त सावध करणाऱ्या सायरनच्या आवाजानिशी होस्टेलच्या तळघरात आश्रय घेण्यापलिकडे आमच्या हातात काही नाही. असे असले तरी ही परिस्थिती बदलेल अशी आशा युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या स्मृती रमेश सोनटक्के हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल ...

Russia Ukraine Crisis : मम्मी, तुम टेन्शन मत लो... बंकरमधून ‘ती’ देतेय दिलासा - Marathi News | Russia Ukraine Crisis she is gives relief to her from the bunker said dont worry i am safe emotional story mother and daughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मम्मी, तुम टेन्शन मत लो... बंकरमधून ‘ती’ देतेय दिलासा

Russia Ukraine Crisis : व्हिडिओ कॉलदरम्यान मुलीशी बोलताना आईला अश्रू अनावर  ...

Russia Ukraine Crisis : एजंटांमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांपुढे मोठ्या समस्या, प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी  - Marathi News | Russia Ukraine Crisis Big problem for Indian students in Ukraine due to agents demand lot of money to travel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एजंटांमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांपुढे समस्या, प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी

Russia Ukraine Crisis : भारतीय विद्यार्थी देतात एकमेकांना धीर. ...

Russia Ukraine Crisis : मृत्युच्या तांडवातही शिक्षणात खंड नाही; वैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अन्‌ परीक्षा  सुरूच - Marathi News | Russia Ukraine Crisis Online education and examination of medical students continues said some students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्युच्या तांडवातही शिक्षणात खंड नाही; वैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अन्‌ परीक्षा  सुरूच

Russia Ukraine Crisis : रशियाने केलेल्या आक्रमणामुळे मृत्यूचे तांडव सुरू असतानाही युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ऑनलाइन रुग्णसेवेचे धडे गिरवित आहेत. ...

Russia Ukraine Crisis : शेकडो विद्यार्थी मेट्रो स्टेशनमध्ये आश्रयाला; रोमानिया, पोलंडकडे जाण्यात भारतीयांना प्रचंड अडथळे - Marathi News | Russia Ukraine Crisis Hundreds of students take refuge in metro stations Huge obstacles for Indians to go to Romania Poland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेकडो विद्यार्थी मेट्रो स्टेशनमध्ये आश्रयाला; रोमानिया, पोलंडकडे जाण्यात भारतीयांना प्रचंड अडथळे

राजधानीतदेखील शिरल्या रशियाच्या तोफा ...