ग्रामीण विकास मराठी बातम्या | Rural Development, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

Rural development, Latest Marathi News

आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा  बुधवारी इगतपुरी, त्र्यंबक येथे दौरा - Marathi News | Tribal Area Review Committee visits Igatpuri, Trimbak on Wednesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा  बुधवारी इगतपुरी, त्र्यंबक येथे दौरा

घोटी : राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा बुधवारी (दि.२३) इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुका दौरा असून या दौऱ्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. ...

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांचे निवेदन - Marathi News | Statement of pending demands of Nagar Panchayat employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांचे निवेदन

देवळा : नवनिर्मित नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सीटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून श ...

आदिवासी पाड्यांवर मास्कचे वाटप - Marathi News | Distribution of masks on tribal padas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी पाड्यांवर मास्कचे वाटप

सुरगाणा : मानव सेवा हीच ईश्वर सेवा ह्या ध्येयातून सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात आदिवासी पाड्यांवर भाजीपाला तसेच मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. ...

कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद - Marathi News | Corona shuts down economy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस उसनवारीचा व्यवहार झाले बंद

पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाने एप्रिल महिन्यापासून अनेक कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या या महामारीमुळे अनेक धंद्यांना खीळ बसली आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे .त्यामुळे गाव खे ...

विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी - Marathi News | The tendency for destruction must be stopped for development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी

ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकामाच्या विरुद्ध पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. दंडात्मक कारवाई करून हे खोदकाम रोखण्याचा निर्णय झाला. महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उ ...

चिमुकलीने केली गंभीर आजारावर मात - Marathi News | Chimukali overcomes serious illness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिमुकलीने केली गंभीर आजारावर मात

लासलगाव : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावातील ४ वर्षाच्या चिमुकलीने कोरोनानंतर जीव घेण्या मल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन या गंभीर आजारावर यशस्वी मात करत रविवारी घरवापसी केली आहे. ...

गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना पसंती - Marathi News | Vendors prefer vegetables coming to the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना पसंती

मांडवड : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे शासनाच्या सात ते अकरा या वेळेच्या नियमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वेळ पुरत नसल्याने गावात येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नागरिक पसंती देत आहेत. ...

जानोरी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ - Marathi News | Launch of covid vaccination at Janori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे शनिवारी (दि.२४) जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात येऊन शुभारंभ करण्यात आला. ...

दहा दिवसानंतर टाकेहर्षकरांची वीज सुरळीत - Marathi News | After ten days, Takeharshkar's power went smoothly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा दिवसानंतर टाकेहर्षकरांची वीज सुरळीत

देवगाव : गेल्या दहा दिवसांपासून अंधाराचा सामना करत असलेल्या टाकेहर्षकरांना अखेर विजेचे दर्शन घडून अंधार दूर झाला. तब्बल दहा दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन आठवड्यांपासून टाकेहर्ष येथील रोहित्रामध्ये बिघ ...

लखमापूर येथे पाच दिवस कडकडीत बंद - Marathi News | Strictly closed for five days at Lakhmapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूर येथे पाच दिवस कडकडीत बंद

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. लखमापूर गावात काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात आल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर ...