तीन आसनी रिक्षाकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली. ...
महसुलातील तुट भरुन काढण्यासाठी आता ठाणे आरटीओने जुनी वाहन कर थकीत वसुलीवर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार जुनी थकबाकी कर धारकांना डिमांड नोटीसा पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. परंतु यातून कीती उत्पन्न मिळेल याबाबत अद्यापही साशंकता आहे. ...
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या एका कार्यकर्त्याने एमएच ०४ जी ५५०६ क्रमांकाच्या बसच्या मागील बाजूच्या नंबरप्लेटचा फोटो काढून पियुसी काढण्यासाठी शासन मान्यता असलेल्या एका पियुसी केंद्रात नेला. सबंधित पियुसी केंद्रचालकाने वाहन आणले वा नाही चौकश ...
मध्यतंरी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आरटीओत कामकाजासाठी गर्दी नव्हती. परंतु, हल्ली आरटीओत गर्दीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी आरटीओत दुचाकी चाचणीच्या वेळी अनेकांनी वारंवार एकच हेल्मेट परिधान करून वाहन चालविण्याची चाचणी दिली आहे. वाहनांची चाचणी देताना ...