राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे ...
भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ता रवींद्र गोसाई यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लुधियानामधील कैलाश नगर येथे अज्ञातांनी रवींद्र गोसाई यांच्या गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रवींद्र गोसाई यांचा जागीच मृत्यू झाला. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात दौ-यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केला होता. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा उत्तराधिकारी कोण? भोपाळ येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नव्या सरकार्यवाहांच्या निवडीबाबत गांभीर्याने विचार विनिमय सुरू आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य शासन व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाने नवीन संस्थेला नोंदणी का देण्यात येऊ नये, यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही. ...