लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
RSS च्या शाखेवर अर्ध्या चड्डीतील महिलांना कधी बघितलं का? - राहुल गांधींची संघ परिवारावर टीका - Marathi News | Have you ever seen women in shorts in RSS Shakha? - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS च्या शाखेवर अर्ध्या चड्डीतील महिलांना कधी बघितलं का? - राहुल गांधींची संघ परिवारावर टीका

भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे ...

मग हेडगेवारांशी तुमचे नाते कोणते? - Marathi News |  Then what is your relationship with Headgujar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मग हेडगेवारांशी तुमचे नाते कोणते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारक समितीशी संघाचा काहीच संबंध नाही, असे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी न्यायालयात सांगणे संघाच्या ...

राज्यघटनेत ‘सोशलिस्ट’, ‘सेक्युलर’ हवे कशाला? : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News |  Why should the 'Socialist', 'Secular' in the Constitution? : Sarasanghchalak Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यघटनेत ‘सोशलिस्ट’, ‘सेक्युलर’ हवे कशाला? : सरसंघचालक मोहन भागवत

राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घातले गेलेले ‘सोशलिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द कायम ठेवावेत का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ...

पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीची घोषणा एक ‘जुमला’, आरएसएसप्रणीत भारतीय मजदूर संघाने दिला घरचा आहेर - Marathi News | The announcement of the employment generation of Prime Minister Modi is a 'jumla', the rss in the house provided by the Indian labor union | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीची घोषणा एक ‘जुमला’, आरएसएसप्रणीत भारतीय मजदूर संघाने दिला घरचा आहेर

पंतप्रधानांपासून ते विविध मंत्र्यांचे सल्लागारच अयोग्य व अपात्र आहेत. विदेशातून शिकून आलेल्या या सल्लागारांना देशातील मूळ समस्यांची माहितीच नाही. ...

सरसंघचालक मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, थोडक्यात बचावले मोहन भागवत - Marathi News | Sarsanghchalak Mohan Bhagwati ki Kahan is not hurt, but there is no harm to the Sarsanghchalak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरसंघचालक मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, थोडक्यात बचावले मोहन भागवत

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये सरसंघचालकांना कोणतीही इजा झालेली नसून ते सुखरुप आहेत. ...

सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी - Marathi News | Cancellation of Sunburn Festival, demand made by Sarsanghchalak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, सरसंघचालकांकडे केली मागणी

संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू तुकाराममहाराज, श्री ज्ञानेश्वरमहाराजांचा पावन स्पर्श झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात यंदा सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल होणार आहे. ...

आर्थिक धोरणांवरील भागवतांच्या नापसंतीनंतर सरकारमध्ये धावपळ, अनेक खाती लागली कामाला - Marathi News | After the failure of Bhagwat on economic policies, the government has run away, many accounts have started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक धोरणांवरील भागवतांच्या नापसंतीनंतर सरकारमध्ये धावपळ, अनेक खाती लागली कामाला

केंद्र सरकारच्या काही आर्थिक धोरणांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केल्यामुळे भाजपामध्येच खळबळ उडाली आहे. ...

UNमध्ये सुषमा स्वराजांनी फटकारल्यानंतर पाकचा तिळपापड, म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी - Marathi News | Sushma Swaraj's rebuke in the UN, Tilapapad of Pakistan, says PM Narendra Modi terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UNमध्ये सुषमा स्वराजांनी फटकारल्यानंतर पाकचा तिळपापड, म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टीका केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत, असे एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलसोबत संवाद साधताना ख्वाजा आसिफ अक्षरशः बरळले आहेत. ...