लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या - Marathi News | Another union volunteer killed in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या

केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमधील त्रिसूरच्या गुरुवायूर भागातील आनंदू या संघ स्वयंसेवकाची हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा - Marathi News | saamana editorial on ncp and sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबिर, संघ विचारांचा हा पगडा मानावा काय?, उद्धव ठाकरेंचा निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

‘आगामी युग हे हिंदु समाजाचे’ - मोहन भागवत - Marathi News | 'Upcoming age is Hindu society' - Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आगामी युग हे हिंदु समाजाचे’ - मोहन भागवत

आगामी युग हे हिंदु समाजाचे राहणार, हा केवळ आशावाद नव्हे तर ती आजच्या समाजाची गरज आहे. जगाने अनेक विचारांवर आधारित प्रयोग राबवून पाहिले. ...

तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत -  कमल हसन  - Marathi News | Now there is no room in prison, I am shooting for the shot - Kamal Hassan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरूंगात जागा नसल्याने आता मला गोळ्या मारण्याची भाषा करतायेत -  कमल हसन 

टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. ...

शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’ - Marathi News | Conspiracy of European culture of education continues: Om Prakash Kohli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली. ...

प्रभू श्रीराम व लाखो कश्मिरी पंडितही सरकारकडेच डोळे लावून बसलेत, सरसंघचालकांच्या विधानावर उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | statements other religions reference Hindus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभू श्रीराम व लाखो कश्मिरी पंडितही सरकारकडेच डोळे लावून बसलेत, सरसंघचालकांच्या विधानावर उद्धव ठाकरेंचा टोला

‘‘कोणीही एकटा नेता किंवा पक्ष देशाला महान बनवू शकत नाही. प्राचीन युगात विकासासाठी लोक देवाचा धावा करीत असत, कलियुगात लोक त्यासाठी सरकारकडे पाहतात.’’ सरसंघचालकांनी सत्य सांगितले आहे. यावर ''सत्य आणि स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर उतरताना दिसत आहे काय? प्र ...

‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी - Marathi News | Action should be done just like 'Kathani' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कथनी’प्रमाणेच कृतीही हवी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, हिंदुस्तान हा फक्त हिंदू धर्मीयांचाच नव्हे तर इतर धर्माच्या लोकांचादेखील आहे ...

हिंदुस्थान हिंदूंबरोबच इतर धर्मीयांचाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य - Marathi News | Statements of other religions, with reference to Hindus, Hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुस्थान हिंदूंबरोबच इतर धर्मीयांचाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य

हिंदुस्थान हा फक्त हिंदू धर्मीय लोकांचा देश नाही तर इतर धर्मीय लोकांचाही देश आहे. ...