राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : कणकवली मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. ...
भारतीय परंपरेतील वाद्यांचा ताल, अश्वारुढ भगवा ध्वज, आणि शिस्तबद्धपणे चालणारे स्वयंसेवक अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन शाहूपुरी, बागल चौक परिसरात आज झाले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. ...
अर्थव्यवस्थेतील मंदी, राममंदिर, राजकारण, देशाची सुरक्षा इत्यादी मुद्यांवरून राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...