राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
RSS Mohan Bhagwat And Mithun Chakraborty : पश्चिम बंगालमध्ये येत्या काही काळात निवडणुका असल्याने या निवडणुकीआधी मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या खास भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. ...
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांनी राम मंदिराच्या देणगीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका करत देणग्या न देणाऱ्यांची नावे गोळा करत असल्याचा दावा केला आहे. ...
अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा संचालकावर गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
स्वामी शंकर दास हे बुधवारी ऋषिकेश येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत चेक घेऊन पोहोचले, तेव्हा तेथील कर्मचारी हैराण झाले. यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अकाउंट चेक केले, अन्... ...