लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
...त्यामुळे संघाला बाळासाहेब पेलले नसावेत, उद्धव ठाकरेंचा निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize rss and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यामुळे संघाला बाळासाहेब पेलले नसावेत, उद्धव ठाकरेंचा निशाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे. ...

संघाला झाला ओव्हरडोज - Marathi News |  Team Overdose | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघाला झाला ओव्हरडोज

८ जून रोजी नागपुरात मोठा भूकंप होऊन प्रचंड राजकीय उलथापालथ होईल अशी हवा तयार झाली होती. देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांची अब्रूच जणुकाय डावावर लागलेली. ...

'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा - Marathi News | sharmistha mukherjee attacks bjp rss via morphed picture of pranab mukherjees rss event in nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा

आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी झालेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फोटोमध्ये छेडछाड ...

देशभक्ती कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही - प्रणव मुखर्जी - Marathi News |  Patriotism is not monopoly for any religion - Pranab Mukherjee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभक्ती कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही - प्रणव मुखर्जी

आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. ...

प्रणवदांनी आरएसएसला सत्य काय ते दाखवून दिलं; आधीच्या टीकेनंतर काँग्रेसचा यू-टर्न - Marathi News | He has shown mirror of truth to RSS says congress leader Randeep Surjewala after Pranab mukherjees speech at rss event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रणवदांनी आरएसएसला सत्य काय ते दाखवून दिलं; आधीच्या टीकेनंतर काँग्रेसचा यू-टर्न

प्रणव मुखर्जींच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्यांचा सूर बदलला ...

संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे - Marathi News | Pranab Mukherjee LIVE News | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या व्यासपीठावरून प्रणव मुखर्जींनी दिले देशभक्ती आणि लोकशाहीचे धडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी संघस्थानी आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणास सुरुवात झाली आहे. ...

संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत - Marathi News | rss is democratic organisation says mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत

कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मानले प्रणव मुखर्जींचे आभार ...

प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा - Marathi News | rss chief mohan bhagwat breaks protocol for pranab mukherjee in nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून प्रणवदांचं कौतुक ...