लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2019 : मला राग येतो... विराट कोहलीकडून 'जंटलमन्स गेम'ला न शोभणारं कृत्य - Marathi News | IPL 2019: Shame, Shame ... Virat Kohli has done this indecent act | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मला राग येतो... विराट कोहलीकडून 'जंटलमन्स गेम'ला न शोभणारं कृत्य

या कृत्याचा समालोचकांनीही चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : बंगळुरुचे पुन्हा पराभवाचे पाढे, मुंबई विजयी - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians win against Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बंगळुरुचे पुन्हा पराभवाचे पाढे, मुंबई विजयी

बंगळुरुला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2019 : एबी डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी, बंगळुरुचे मुंबईपुढे 172 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: AB de Villiers sparking innigs, Mumbai Indians given 172 runs target to Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : एबी डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी, बंगळुरुचे मुंबईपुढे 172 धावांचे आव्हान

डी'व्हिलियर्सने ५१ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. ...

Bad News : मुंबईचा 'मॅच विनर' जायबंदी, संपूर्ण आयपीएललाच मुकणार - Marathi News | IPL 2019 : Big blow for Mumbai Indians! Pacer Alzarri Joseph likely to miss remainder of IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bad News : मुंबईचा 'मॅच विनर' जायबंदी, संपूर्ण आयपीएललाच मुकणार

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे ...

यशस्वी पुरुषामागे स्त्री... विराटकडून RCBच्या पहिल्या विजयाचं श्रेय अनुष्काला - Marathi News | Virat Kohli credits wife Anushka Sharma post RCB's 8-wicket win over KXIP at Mohali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी पुरुषामागे स्त्री... विराटकडून RCBच्या पहिल्या विजयाचं श्रेय अनुष्काला

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...

मुंबईला धक्का देण्यासाठी खेळणार आरसीबी - Marathi News | RCB to play for Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला धक्का देण्यासाठी खेळणार आरसीबी

यंदाच्या सत्रातील पहिला विजय नोंदवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आता हीच लय कायम ठेवून सोमवारी मुंबई इंडियन्सला धक्का देण्याच्या इराद्याने वानखेडे स्टेडियमध्ये पाऊल ठेवेल. ...

IPL 2019 : पहिल्या विजयानंतरही विराट कोहली होतोय ट्रोल - Marathi News | IPL 2019: Virat Kohli is trolled after the first win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पहिल्या विजयानंतरही विराट कोहली होतोय ट्रोल

विजयानंतर कोहली सुखावला असला तरी चाहते मात्र त्याची चांगलीच थट्टा उडवत आहेत. ...

IPL 2019 : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड, पुन्हा चुकल्यास बंदीची कारवाई - Marathi News | IPL 2019 : Virat Kohli breaches IPL Code of Conduct, fined INR 12 lakh for maintaining slow over-rate against KXIP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड, पुन्हा चुकल्यास बंदीची कारवाई

IPL 2019 : सलग सहा सामन्यांतील पराभवाची मालिका खंडीत करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाची चव चाखली. ...