विश्वचषकात जेव्हा भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला तेव्हा कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वितुष्ट असल्याचे वृत्त आले होते. पण हे भांडण नेमकं कोण घडवतंय, हे तुम्हाला माहिती आहे का... ...
नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला. ...
अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत माघारी फिरावे लागले असते तरी या स्पर्धेत रोहित शर्माने आपला दम दाखवला. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघाने आपला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. ...