लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs NZ, 2nd T20I Live Updates : लोकेश राहुल-रोहित शर्मा जोडी सुसाट खेळली, टीम इंडियानं मालिका खिशात घातली - Marathi News | IND vs NZ, 2nd T20I Live Updates : India beats New Zealand by 7 Wickets, KL Rahul and Rohit Sharma smashed half century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'मिशन २०२२' ची सुरुवात मालिका विजयानं, सलग पाचवी ट्वेंटी-२० मालिका खिशात

India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. ...

IND vs NZ, 2nd T20I Live Updates : लोकेश राहुल- रोहित शर्मा जोडीचे अनेक पराक्रम; हिटमॅननं मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम - Marathi News | IND vs NZ, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma is the fastest to reach 450 international sixes, He reached the milestone in just 404 innings, surpassing Shahid Afridi's 487 innings record. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल- रोहित शर्मा जोडीचे अनेक पराक्रम; हिटमॅननं मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम

India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : न्यूझीलंडच्या १५४ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. ...

IND vs NZ: बरं झालं, कॅच सोडलास! आज बायकोचा वाढदिवस आहे; सूर्यानं मानले किवी खेळाडूचे आभार - Marathi News | India vs New Zealand Trent Boult's dropped catch perfect birthday gift for my wife jokes Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बरं झालं, कॅच सोडलास! आज बायकोचा वाढदिवस आहे; सूर्यानं मानले किवी खेळाडूचे आभार

India vs New Zealand: सूर्यकुमार कुमार यादवच्या शानदार अर्धशतकामुळे भारताचा न्यूझीलंडवर विजयी; मालिकेत १-० अशी आघाडी ...

IND vs NZ, 1st T20I Live : हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक; राहुल द्रविडनंही थोपटली पाठ - Marathi News | IND vs NZ, 1st T20I Live: Mohammed Siraj completes over by taking first aid despite bleeding from hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी; हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक

India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद सिराजचे ( Mohammad Siraj) साऱ्यांनी कौतुक केलं.  ...

IND vs NZ, 1st T20I Live : थरारक सामन्यात टीम इंडियाचा विजय; रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीवर रिषभ पंतचा फिनिशिंग टच - Marathi News | IND vs NZ, 1st T20I Live : India defeats New Zealand with 2 balls to spare, take 1-0 lead in the T20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 1st T20I Live : थरारक सामन्यात टीम इंडियाचा विजय; रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीवर रिषभ पंतचा फिनिशिंग टच

India vs New Zealand 1st T20I Live Update : राहुल द्रविड ( मुख्य प्रशिक्षक) व रोहित शर्मा ( फुल टाईम कर्णधार) यांनी नव्या इंनिंगच्या पहिल्याच परिक्षेत विजय मिळवला. ...

IND Vs NZ: नाणेफेक जिंकत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, श्रेयस, सिराजचे पुनरागमन, व्यंकटेश अय्यरला पदार्पणाची संधी - Marathi News | IND Vs NZ: India's decision to field after winning the toss, Shreyas, Siraj's return, Venkatesh Iyer's chance to make his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ वेगवान गोलंदाज, २ फिरकीपटू अन् ६ फलंदाज; रोहितनं पहिल्याच सामन्यात आखली भारी रणनीती

IND vs NZ 1st T20: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. भारताचा नवा टी-२० कर्णधार Rohit Sharmaने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...

IND vs NZ, 1st T20I : रोहित शर्मानं कर्णधारपदाची सूत्रं हाती घेताच सहकाऱ्यांना निर्धास्त केलं, विराट कोहलीबद्दलही विधान केलं - Marathi News | India vs New Zealand, 1st T20I: India T20I Captain Rohit Sharma Comments On Virat Kohli's Role In The Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघात कुणालाही त्यांच्या स्थानाबद्दल असुरक्षित वाटणार नाही; रोहित शर्मानं सहकाऱ्यांना निर्धास्त केलं

बुधवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी रोहित शर्मानं पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यानं विराट कोहली ( Virat Kohli) बद्दल मोठं विधान केलं. ...

टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरूवात; राहुल द्रविडचे मार्गदर्शन अन् रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरुवात, Video - Marathi News | The beginning of a new dawn : The preparation of the Indian team under Rohit Sharma and Rahul Dravid, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड केवळ उपदेश देत नाही, तर खेळाडूंसोबत स्वतःही सरावात होतो सहभागी; पाहा Video

India vs New Zealand Series : विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या यशस्वी कारकीर्दिनंतर टीम इंडिया आता नव्या पर्वात पाऊल ठेवत आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं सरावाला सुरुवात केली. ...