लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IPL 2022: सलग पाचव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक धक्का, कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघावर मोठी कारवाई  - Marathi News | IPL 2022: Another blow to Mumbai Indians after fifth straight defeat, big action against entire team including captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाचव्या पराभवानंतर मुंबईला अजून एक धक्का, कर्णधार रोहितसह संपूर्ण संघावर मोठी कारवाई

IPL 2022, MI Vs PBKS: काल पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या लढतीतही मुंबईला पारभव पत्करावा लागला. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. दरम्यान, या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना अजून एक धक्का बसला आहे. ...

Dewald Brewis vs Rahul Chahar, IPL 2022 MI vs PBKS Video: 6 6 6 6 ........ Baby AB चा BIG पराक्रम! 'मुंबई इंडियन'च्या माजी खेळाडूला ठोकले ४ चेंडूत ४ षटकार - Marathi News | Baby AB Dewald Brewis hits 4 sixes in former Mumbai Indians spinner Rahul Chahar Over IPL 2022 MI vs PBKS Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 6 6 6 6 .. Baby AB चा BIG पराक्रम! MI च्या माजी खेळाडूला ठोकले ४ चेंडूत ४ षटकार

बेबी एबीचे पहिले अर्धशतक केवळ एका धावेने हुकले. ...

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs PBKS Live: रोहित शर्माचा 'मास्टरप्लॅन'; मुंबई इंडियन्सच्या संघात रमणदीपच्या जागी अनुभवी परदेशी खेळाडूला दिली संधी - Marathi News | Rohit Sharma Master Plan for Mumbai Indians Playing XI IPL 2022 MI vs PBKS MI wins toss Punjab Kings batting first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: रोहितचा 'मास्टरप्लॅन'; मुंबईच्या संघात रमणदीपच्या जागी अनुभवी परदेशी खेळाडू

मुंबईने टॉस जिंकून पंजाबला दिली प्रथम फलंदाजी ...

Rohit Sharma Mumbai Indians : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता Kieron Pollardकडे सोपवावे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सल्ला  - Marathi News | I felt Rohit Sharma might leave Captaincy and hand the responsibility to Kieron Pollard, like Virat Kohli." - Sanjay Manjrekar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता Kieron Pollardकडे सोपवावे; माजी क्रिकेटपटूचा सल्ला

IPL 2022, MI vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला १५व्या पर्वात सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. ...

Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्स आज हरली तर काय होणार?; ८ वर्षांपूर्वी झालेली अशी अवस्था, तेव्हा काय निकाल लागलेला माहित्येय? - Marathi News | IPL 2022, MI vs PBKS Live : Big game for Mumbai Indians tonight. Had lost their first 5 in 2014 & first 4 games in 2015: qualified for the playoffs in 2014 & won in 2015 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स आज हरली तर काय होणार?; ८ वर्षांपूर्वी झालेली अशी अवस्था, तेव्हा काय झालं होतं?

IPL 2022, MI vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ पैकी ९ जेतेपदं ही मुंबई इंडियन्स ( ५ ) व चेन्नई सुपर किंग्स (  ४) या दोन तगड्या संघांच्या नावावर आहेत. ...

Nita Ambani Mumbai Indians, IPL 2022: निता अंबानींचा 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंना खास संदेश, वाचा काय म्हणाल्या... - Marathi News | Nita Ambani special Message to Mumbai Indians after 4 straight losses in IPL 2022 see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: निता अंबानींचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना खास संदेश, वाचा काय म्हणाल्या...

मुंबईचा पुढचा सामना १३ एप्रिलला पंजाबशी होणार ...

RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात - Marathi News | Fans on the field to meet Virat Kohli and Rohit Sharma in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :RCB vs MI 2022: विराट कोहली अन् रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात

पुण्यात गहुंजे स्टेडियमवर शनिवारी आयपीएल साखळी सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघातील सामना होता ...

Rohit Sharma IPL 2022 : रोहित शर्माच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, Live Match मध्ये चाहता मैदानावर घुसला अन्... Video  - Marathi News | A fan get into the ground and tried to get a hug from Rohit Sharma and hi Gives A Air Hug To Intruder, Virat Kohli Applauds, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, Live Match मध्ये चाहता मैदानावर घुसला अन्... Video 

मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूकडून ( RCB) पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरल्याने MI चाहते निराश झाले आहेत.   ...