आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत नव आंबिका नगर येथील एका घरात 30 डिसेंम्बर रोजी घरफोडी करत 1 लाख 60 हजरांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. ...
‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे. ...
प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीच प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला तसेच वृद्धांकडील रोकड, दागिने लंपास केले जातात. अशाच पद्धतीने आळंदी-पुणे मार्गावरील देहूफाटा चौकात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीचा मोबाइल ...
लग्न करून कोणत्याही घरात ती ९ ते १० दिवसांपेक्षा जास्त राहत नव्हती. एका लग्नातील मेहंदीचा रंगही गेलेला नसताना ती दुसऱ्याच्या नावाचं कुंकू लावत होती. ...
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बुधवारी दुपारी एकास मारहाण करून ५ लाख ८० हजार रूपयांची रोकड चौघांनी लंपास केली होती. आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकासह चंदनझिरा पोलिसांचे पथक कार्यरत आहे. ...