सुमारे पंधरा वर्षांपासून सुरू शरयूनगरीवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. चिखलात, डबक्यात रस्ते हरवले असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नासाका रोडची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना पाठीचे आजार जडण्याची दाट शक ...
वाशिम - पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे दिसून येते. मजबूत असा पांदण रस्ता नसल्याने शेतकºयांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ...
मालेगाव: शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २०१०-११ मध्ये तत्कालीन आमदार दिवंगत सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या नवीन बसस्थानक ते शेलुफाटा या वळण मार्गाचे (बायपास) अद्यापही सुरू झाले नाही. ...
कोल्हापूर जिल्हा हा सात घाटरस्त्याने तळकोकणाशी उत्तमरीत्या जोडला गेला आहे. असे असताना भुदरगड तालुक्यातील पाटगाव खोऱ्यातून सोनवडे येथून घाटरस्ता करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोनवडे येथून ह ...
गाझीपूरमधील कचºयाच्या वाढत्या डोंगरांची विल्हेवाट कशी लावायची हा गंभीर प्रश्न बनला आहे. या कचºयाचा वापर दिल्ली-मेरठ मार्गाच्या निर्मितीसाठी करण्याची योजना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी आखली होती. ...
पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली होती़ रजिस्ट्री कार्यालय, शासकीय कार्यालय त्याचबरोबर आॅनलाईन करण्यात येणाऱ्या अनेक कामांना त्याचा फटका बसला़ महावितरणच्या झटक्याने अनेक भागात तर पंधरा-वीस ता ...
गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण गेल्या दीड वर्षात 98 टक्के पूर्ण झाले असून, महिनाभरात चौपदरीकरण व आनुषंगिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांग ...