नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तब्बल ४०४६.३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे २०१९ पर्यंत वास्तवात साकारल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे सुरेख जाळे विणल्या जाईल. ...
शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही.... ...
विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जि ...
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून काही ठोस उपाय हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिलीे ...
रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले. ...
नाशिक : महापालिकेतर्फे त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून सीबीएस ते अशोकस्तंभ या मार्गावर कामही सुरू झाले आहे़ याबरोबरच त्र्यंबकनाका ते सीबीएस सिग्नलचे कामही सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे प्रायोगिक तत्त् ...