डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढतान ...
चौंडेश्वरी मंदिर, मांडेसर, खमारी रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा फज्जा उडविला आहे. रस्ता खोदून एक महिना लोटला तरी रस्ता तसाच पडून आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी व मुरुमाचे ढेले पडलेले आहेत. या रस ...
आष्टी येथे शेगाव- पंढरपूर रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहून नेत आसलेल्या हायवा टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
मांजरसुंबा ते अंबाजोगाई आणि केज ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णत: उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी बारा वाजता भर उन्हात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदो ...