आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तालुक्यातील इसापूर-खामखुरा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून सुध्दा रस्त्याची दुरूस्ती न केल्याने राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्या ...
उड्डाणपुलाच्या कामासाठी सोमवारी १७ डिसेंबर रोजी होणारा मेगाब्लॉक काही झाडांच्या अडथळ््यांमुळे लांबला आहे. वनविभागाने ही झाडे हटविण्यास परवानगी दिल्यानंतर आता मेगाब्लॉकसाठीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील सोमवारी तो करण्यात येण्याची चिन्हे आहेत. ...
आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, या भीतीपोटी जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. बांधकाम विभागाने तब्बल २५ कोटी ९४ लाख रुपये खर्च करून ...
कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार ...