लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

धुवाधार पावसामुळे पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Due to heavy rains Panchganga overflows for the third time, ५१ Bandhare in Kolhapur district under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धुवाधार पावसामुळे पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे ...

गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस, सिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे उघडले - Marathi News | Incessant rain in Gondia district, 7 gates of Sirpurbandh dam opened | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस, सिरपूरबांध धरणाचे ७ दरवाजे उघडले

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस  ...

कोल्हापूर: गणेशमुर्ती विसर्जन करायला गेलेला युवक पंचगंगा नदीत गेला वाहून, शोधकार्य सुरू - Marathi News | The youth of Kabanur, who had gone to immerse the Ganesha idol, got swept away in the Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: गणेशमुर्ती विसर्जन करायला गेलेला युवक पंचगंगा नदीत गेला वाहून, शोधकार्य सुरू

पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नसल्याने पंचगंगा नदीमधून वाहून गेला ...

धोकादायक! घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित  - Marathi News | Dangerous Kamwari and Ulhas rivers in Bhiwandi have been polluted due to release of hazardous chemicals into the riverbed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक! घातक रसायने नदीपात्रात सोडल्याने भिवंडीतील कामवारी व उल्हास नदी झाली प्रदूषित 

कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे. ...

वझरखेडमधील पेढी नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two died after drowning in Pedi river in Vazarkhed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वझरखेडमधील पेढी नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू

शनिवारी ६ ते ७ च्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांचेही मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. ...

कृष्णा नदी प्रदूषणाची हरित लवादाकडून गंभीर दखल, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश - Marathi News | Green arbitrator takes serious note of Krishna river pollution, orders report within two months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषणाची हरित लवादाकडून गंभीर दखल, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश

दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळून येतात ...

कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार - Marathi News | 32 thousand cusecs discharge from Koyna dam; There will be an increase in the water level of Krishna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयनेतून ३२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु; कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होणार

कृष्णा नदीची पाणीपातळी सांगली आयर्विन पूल येथे २५ फूटावर जाण्याची शक्यता आहे. ...

VIDEO: मोठा अनर्थ टळला; भंडारा तालुक्यात कान्होबा विसर्जनावेळी नाव उलटली, सहाही जण थोडक्यात बचावले - Marathi News | A major disaster was averted The boat capsized during Kanhoba immersion all six narrowly escaped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :VIDEO: मोठा अनर्थ टळला; भंडारा तालुक्यात कान्होबा विसर्जनावेळी नाव उलटली, सहाही जण थोडक्यात बचावले

Bhandara : कान्होबा विसर्जनासाठी क्षमतेपेक्षा अधिक भाविक नावेत बसले. किनाऱ्यापासून काही अंतरावरच नाव हेलकावे खावू लागली. याचवेळी अतिरिक्त भारामुळे नाव नदीपात्रात उलटल्याचे सांगण्यात येत आहे. ...