सिरोंचा तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावाजवळील प्राणहिता नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहेत. या पुलावरून मागील १५ दिवसांपासून रहदारी सुध्दा सुरू झाली आहे. मात्र अजूनपर्यंत औपचारिक लोकार्पणाचा सोहळा पार पडला नाही. ...
तालुक्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या शहानूर नदीचे पात्र अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडले आहे. अतिक्रमणाने पात्र संकुचित झाले आहे. कधी नव्हे तो यंदा तालुक्याला कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. शहानूर कोरडीठण्ण झाली. ...
वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाकाळी येथील धाम प्रकल्प फायद्याचा ठरतो; पण सध्या याच प्रकल्पात नाममात्र जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी नागरिकांची पाण्याची मागणी लक्षात घेता या प्रकल्पातील शेवटचे पाणी वर ...