लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला - Marathi News | More than 50 villages were cut off | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद ...

वैनगंगेने केले रौद्ररुप धारण - Marathi News | Waingange took the form of Kela Raudra | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वैनगंगेने केले रौद्ररुप धारण

चांदोरी खुर्द ते बाघोली, चांदोरी खुर्द ते कन्हारटोली गावांचाही संपर्क तुटला आहे. करटी खु. व टोलीचा संपर्क तुटला, पिपरिया व ढिवरटोली, गोंडमोहाडी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा गावाचा संपर्क तुटला आहे. तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्याशी स ...

मैदानाअभावी ते नदीपात्रात करतात शारीरिक सराव - Marathi News | Lacking ground, they do physical exercises in the river basin | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मैदानाअभावी ते नदीपात्रात करतात शारीरिक सराव

अनेक गावात खेळण्यासाठी आणि शारीरिक कसरतींचा सराव करण्यासाठी मैदान नाही, परंतु पोलीस किंवा सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची उर्मी मनात जागी झाल्याने काही युवक स्वस्थ बसू शकत नव्हते. अखेर हार न मानता गावाजवळून वाहणाºया गाढवी नदीतील रेतीच्या सपाट जागेला ...

सायखेडा येथील पानवेली काढण्याचे आदेश - Marathi News | Order to remove Panveli from Saykheda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा येथील पानवेली काढण्याचे आदेश

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबा ...

नदीच्या निळ्या पूररेषेत राडारोडा टाकल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा - Marathi News | Crime against 54 people for throwing waste materials in the blue flood line of the river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नदीच्या निळ्या पूररेषेत राडारोडा टाकल्याप्रकरणी ५४ जणांवर गुन्हा

पवना नदीच्या पात्रात निळ्या पुररेषेमध्ये आरोपींनी अनधिकृतरीत्या मुरूम राडारोडा टाकून भराव केला. ...

शिराळा तालुक्यात 9.2 मि. मी. पावसाची नोंद, वारणा धरणात 32.46 टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 9.2 min in Shirala taluka. I Rainfall record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा तालुक्यात 9.2 मि. मी. पावसाची नोंद, वारणा धरणात 32.46 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.28 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

पूर ओसरताच कंबलपेठा पुलाची दुरूस्ती सुरू - Marathi News | Repair of Kambalpetha bridge started as soon as the flood receded | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पूर ओसरताच कंबलपेठा पुलाची दुरूस्ती सुरू

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर असलेल्या कंबलपेठा परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या नाल्यावर पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पु ...

पुरामुळे चार मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Floods disrupt traffic on four lanes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुरामुळे चार मार्गावरील वाहतूक ठप्प

भामरागड गावातील पाणी तब्बल पाच दिवसानंतर कमी झाले. दुकानदारांनी दुकानांची साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली असल्याने हा मार्ग सुरू झाला आहे. मात्र मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. यातून मार्ग काढ ...