लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

मोठी दुर्घटना! मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या महिलांची नाव वैनगंगा नदीत उलटली; सहा जणी बुडाल्या - Marathi News | Big accident! boat turned into the river Wainganga; Six people drowned in Gadchiroli charmoshi taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोठी दुर्घटना! मिरची तोडण्यासाठी जाणाऱ्या महिलांची नाव वैनगंगा नदीत उलटली; सहा जणी बुडाल्या

गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातून मोठी बातमी येत आहे. वैनगंगा नदीमध्ये मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटली आहे. या दुर्घटनेत सहा महिला ... ...

‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’ - Marathi News | Mithi river will now get 28 floodgates in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’ला आता पडणार २८ फ्लडगेट्सची ‘मिठी’

दोन हजार कोटी खर्च. ...

उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी - Marathi News | Ujani Dam will go into dead stock; Low water level for the third time in 10 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...

चौदा दिवसांपासून इंद्रायणी फेसाळतीये; प्रदूषण कुठून होतंय सापडेना - Marathi News | For fourteen days the rainbow has been bubbling Where is the pollution coming from? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चौदा दिवसांपासून इंद्रायणी फेसाळतीये; प्रदूषण कुठून होतंय सापडेना

आळंदी देवाची येथील बंधाऱ्यापासून ३०० मीटर अंतरापर्यंत नदी फेसाळली आहे ...

म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक - Marathi News | Say, washed away in the river in Gode, make it an accident in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक

दोन आरोपींना अटक : परस्पर विकले २३ लाखांचे तेल, कारही जप्त फोटो आहेत ...

१०० झोपड्यांनी अडवली दहिसर नदी; पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने काम संथगतीने - Marathi News | Dahisar river blocked by slums the issue of rehabilitation is not resolved the work of the project is proceeding at a slow pace | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० झोपड्यांनी अडवली दहिसर नदी; पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने काम संथगतीने

नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प प्रगतिपथावर. ...

पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल - Marathi News | Divert the water of western channel rivers flowing in Konkan to Godavari valley, petition filed in bench | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा,खंडपीठात याचिका दाखल

गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे. त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष होत असतो. ...

पवना नदीपात्रात दिवसाढवळ्या मातीचा भराव, बिल्डर टाकताहेत राडारोडा; महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Pavana river bed filled with soil in broad daylight, builders put radar; Ignorance of the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नदीपात्रात दिवसाढवळ्या मातीचा भराव, बिल्डर टाकताहेत राडारोडा; महापालिकेचे दुर्लक्ष

पिंपळे गुरव येथील मोरया पार्क परिसरामध्ये सातत्याने हे प्रकार सुरू आहेत... ...