लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली - Marathi News | bollywood celebrities pay tribute to arun jaitley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

अरुण जेटली यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. ...

'ढगाला लागली कळ.....' वर आयुषमान खुराणा आणि नुसरतसोबत थिरकणार हा मराठमोळा अभिनेता - Marathi News | Dream Girl: Riteish Deshmukh to join Ayushmann Khurrana in ‘Dhagala Lagli Kala’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ढगाला लागली कळ.....' वर आयुषमान खुराणा आणि नुसरतसोबत थिरकणार हा मराठमोळा अभिनेता

आयुषमान खुराणा ड्रीम गर्ल या चित्रपटात या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे एक मराठमोळा अभिनेता या गाण्यावर आयुषमानसोबत ताल धरताना दिसणार आहे. ...

आठवणी जिंदादिल विलासराव देशमुखांच्या... ! - Marathi News | Memories of EX chief minister Vilasrao Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आठवणी जिंदादिल विलासराव देशमुखांच्या... !

बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या विलासरावांचा आज स्मृतीदिन. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी.  ...

रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत - Marathi News | Amitabh Bachchan will help maharashtra flood victims | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...

बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत - Marathi News | Riteish Deshmukh and genelia d'souza give help to maharashtra flood victim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला असताना बॉलिवूडमधील एकाही व्यक्तीने अद्याप पुरग्रस्तांना मदत केली नव्हती. पण रितेश आणि जेनेलियाने मुख्यमंत्र्यांना भेटून नुकताच धनादेश दिला आहे. ...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'हे' नेते आयडियल चॉईस, रितेश देशमुखने सुचवलं नाव  - Marathi News | Named leader of Idol Choice for congress president, Ritesh Deshmukh for Congress presidency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'हे' नेते आयडियल चॉईस, रितेश देशमुखने सुचवलं नाव 

सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. ...

रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी - Marathi News | Riteish Deshmukh remembers his first meeting with sushma swaraj and how it 'encouraged' him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...

बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री दोन मुलांच्या जन्मानंतर आता अभिनयक्षेत्रात करणार कमबॅक? - Marathi News | Genelia Deshmukh & Ram Pothineni To Reunite For Ready Sequel? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री दोन मुलांच्या जन्मानंतर आता अभिनयक्षेत्रात करणार कमबॅक?

गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ती सध्या तिच्या संसारात व्यग्र असल्याने ती खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसतेय. ...