लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाशी दोन हात सुरू असताना पंजाब किंग्सला आसमान दाखवले, Rishabh Pant च्या भन्नाट कॅचने मन जिंकले, Video  - Marathi News | IPL 2022, DC vs PBKS Live Updates : What a catch by Rishabh Pant, bowling change works as Lalit yadav gets Shikhar  Dhawan, PBKS 4/54 Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाशी दोन हात सुरू असताना पंजाब किंग्सला आसमान दाखवले, रिषभने भारी कॅच घेतला

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दोन खेळाडूंसह सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल खचायला हवे होते, परंतु पंजाब किंग्सविरुद्ध ते आणखी ताकदीने मैदानावर उतरले. ...

Mitchell Marsh, IPL 2022: क्रिकेटप्रेमींनो... IPL रद्द होणार नाही! Delhi Capitals च्या मार्शचा दुसरा रिपोर्ट आला कोविड निगेटिव्ह - Marathi News | IPL 2022 will not get cancelled as Delhi Capitals Mitchell Marsh RT PCR report is Covid Negative positive antigen test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटप्रेमींनो... IPL रद्द होणार नाही! DCच्या मार्शचा दुसरा रिपोर्ट आला कोविड निगेटिव्ह

मार्शची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने दिल्लीच्या संघाला करण्यात आलं होतं क्वारंटाइन ...

Virat Kohli catch Anushka Sharma, IPL 2022 DC vs RCB Live: विराटने पकडला Rishabh Pant चा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक - Marathi News | Virat Kohli takes Superb Catch Flying in the air Jump tyming to dismiss Rishabh Pant wife Anushka Sharma applaudes with love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटने पकडला पंतचा भन्नाट झेल! स्टेडियममधून अनुष्कानेही केलं पतीचं कौतुक

सामना संपल्यानंतरही विराटने अनुष्काकडे पाहत विजयाचा आनंद व्यक्त केला.  ...

IPL 2022: धक्कादायक! 'दिल्ली कॅपिटल्स'चा सदस्य कोविड पॉझिटिव्ह; 'बायो-बबल'मध्ये कोरोनाची एन्ट्री - Marathi News | IPL 2022 Shocking News Delhi Capitals Team Member Tested Covid Positive as Corona enters into the IPL Bio Bubble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! 'दिल्ली कॅपिटल्स'चा सदस्य कोविड पॉझिटिव्ह; 'बायो-बबल'मध्ये कोरोना

गेल्या हंगामात कोरोनामुळे लीग मध्येच थांबवण्यात आली  ...

Delhi Capitals have been fined IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने सामना गमावलाच, शिवाय १२ लाखांचा दंडही भरावा लागला - Marathi News | The Delhi Capitals have been fined after they maintained a slow over rate during their  IPL 2022 match against Lucknow Super Giants   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने सामना गमावलाच, शिवाय १२ लाखांचा दंडही भरावा लागला

दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals ) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून ( Lucknow Super Giants ) पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2022 LSG vs DC Live Updates : २०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली - Marathi News | IPL 2022 LSG vs DC Live Updates : 2016 U-19 batch batting together for Delhi Capitals, Rishabh Pant and Sarfaraz Khan; set 150 runs target to Lucknow Super Giants  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१६मध्ये १९वर्षांखालील भारतीय संघातील जोडी सुसाट सुटली; दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या वेगाने वाढवली

लोकेश राहुल व रिषभ पंत हे टीम इंडियाचे दोन भावी कर्णधार इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात एकमेकांसमोर मैदानावर उतरले. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

Rishabh Pant, IND vs AUS: रिषभ पंतने सांगितली ऑस्ट्रेलिया कसोटीची कहाणी; म्हणाला, "इंजेक्शन घेऊन केली होती ९७ धावांची खेळी" - Marathi News | Rishabh Pant shares emotional experience says took injections to bat in India vs Australia Test Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इंजेक्शन घेऊन केल्या होत्या ९७ धावा"; रिषभ पंतने सांगितली ऑस्ट्रेलिया कसोटीची कहाणी

पंतच्या खेळीने वाचवली होती टीम इंडियाची लाज ...

"रिषभ पंत देखील कोहलीसारखा ड्रामेबाज, दिल्लीचा संघ IPL जिंकू शकत नाही" - Marathi News | ipl 2022 kamaal khan prediction that rishabh pant make drama like virat kohli delhi capitals not win ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिषभ पंत देखील कोहलीसारखा ड्रामेबाज, दिल्लीचा संघ IPL जिंकू शकत नाही"

आयपीएल २०२२ चा सीझन मोठ्या जोशात सुरू आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल ही अशी एक लीग आहे, जिथे दमदार कामगिरी दाखवून अनेक नवोदित क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघासाठी दार उघडलं आहे. ...