लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
Rishabh Pant Run Out Controversy, IPL 2022 GT vs DC: चेंडू हातात येण्याआधीच स्टंपला लागला पाय, तरीही फलंदाज OUT.. पाहा नियम काय सांगतो? (Video) - Marathi News | Rishabh Pant Run Out Contorversy as Lalit Yadav Wicket becomes victim of rare cricket rule IPL 2022 GT vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चेंडू हातात येण्याआधी स्टंपला लागला पाय, तरीही फलंदाज OUT.. पाहा नियम काय सांगतो?

चेंडू हातातही आलेला नसताना पाय लागून स्टंपमधील लाईट पेटला अन्... ...

Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: 'गुजरात' पडलं 'दिल्ली'वर भारी! हार्दिक पांड्याच्या 'टायटन्स'चा सलग दुसरा विजय, Rishabh Pant च्या संघाचा १४ धावांनी पराभव - Marathi News | Hardik Pandya Led Gujarat Titans beat Rishabh Pant led Delhi Capitals to register second straight win in IPL 2022 GT vs DC Shubman Gill Lockie Ferguson shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'गुजरात' पडलं 'दिल्ली'वर भारी! हार्दिक पांड्याच्या 'टायटन्स'चा सलग दुसरा विजय

गुजरातकडून शुबमन गिलने केली ८४ धावांची खेळी, लॉकी फर्ग्युसन मारला बळींचा चौकार ...

Shubman Gill Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: हार्दिकचा विश्वासू शुबमन गिलचा 'दिल्ली'ला दणका! गुजरातच्या संघाने १७० पार मारली मजल - Marathi News | Hardik Pandya special player Shubman Gill played 84 runs knock to take Gujarat Titans par 170 mark against Rishabh Pant Delhi Capitals IPL 2022 GT vs DC Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: शुबमन गिलचा 'दिल्ली'ला दणका! गुजरातच्या संघाने १७० पार मारली मजल

शुबमन गिलचं शतक हुकलं, पण त्याने गुजरात संघाला मोठी मजल मारून दिली ...

Ricky Ponting on Team India Captaincy: Rohit Sharma च्या नंतर 'हा' खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार म्हणून यशस्वी होणार- रिकी पॉन्टींग - Marathi News | After Rohit Sharma this Indian cricketer will be successful captain says Ricky Ponting IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या नंतर 'हा' खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार म्हणून यशस्वी होणार- रिकी पॉन्टींग

रोहित शर्मा आणि 'त्या' खेळाडूत बरीच समानता असल्याचंही पॉन्टींग म्हणाला ...

IPL 2022: संजू सॅमसनच्या संतापानंतर राजस्थाननं संपूर्ण सोशल मीडिया टीमच तडकाफडकी बदलली, IPL सुरू होण्याआधीच मोठा वाद - Marathi News | ipl 2022 rajasthan royals statement on sanju samson funny memes saga about rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूच्या संतापानंतर राजस्थाननं सोशल मीडिया टीमच बदलली, IPL सुरू होण्याआधीच मोठा वाद

आयपीएलचं यंदाचं सीझन सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी म्हणजेच उद्या पहिली लढत होणार आहे. ...

IPL 2022, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सचा संघ Play Offs मध्ये प्रवेश करू शकला नाही, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही; Rishabh Pantच्या संघाबाबत भविष्यवाणी - Marathi News | Won't be surprised if Rishabh Pant-led Delhi Capitals don't make it to playoffs in IPL 2022: Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दिल्ली कॅपिटल्सचा संघ Play Offs मध्ये प्रवेश करू शकला नाही, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही!'

IPL 2022, Delhi Capitals : २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सचा पहिला मुकाबला पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. ...

रिषभ पंतचा 'मास्टर प्लॅन' तयार, दिल्ली कॅपिटल्सला मिळणार पहिलं जेतेपद; कोणत्या गोष्टींवर देतोय भर तेही सांगितलं... - Marathi News | Delhi capitals captain rishabh pant says team management is discussing the role players have to play in ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा 'मास्टर प्लॅन' तयार, दिल्ली कॅपिटल्सला मिळणार पहिलं जेतेपद

संघ व्यवस्थापन सध्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या भूमिकेबाबत चर्चा करत असल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतनं दिली आहे. ...

जेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16-17 तास बघितली होती वाट! - Marathi News | Did cricketer Indian cricketer Rishabh Pant wait for 16 hours to meet Bollywood actress Urvashi Rautela? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16-17 तास बघितली होती वाट!

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला आणि भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत ...