लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs West Indies 2nd ODI: हॉटेलमध्येच बनवलं कुलदीप आणि पंतने पीच, व्हिडीओ वायरल - Marathi News | India vs West Indies 2nd ODI: Rishabh Pant and Kuldeep yadav made cricket pitch in hotel, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 2nd ODI: हॉटेलमध्येच बनवलं कुलदीप आणि पंतने पीच, व्हिडीओ वायरल

पावसामुळे भारतीय संघाला मैदानात सराव करता आलेला नाही. पण भारतीय खेळाडू पक्के व्यावसायिक आहेत. त्यामुळे सरावाला ते दांडी मारत नाहीत. ...

India vs West Indies 1st ODI : पहिल्या वन डेत 'या' पाच खेळाडूंवर असणार नजरा - Marathi News | India vs West Indies, 1st ODI: From Chris Gayle to Shreyas Iyer - 5 players to watch out for in series opener | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st ODI : पहिल्या वन डेत 'या' पाच खेळाडूंवर असणार नजरा

India vs West Indies ODI : भारताकडे प्रयोग करण्याची संधी - Marathi News | India vs West Indies ODI: India's opportunity to experiment in ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : भारताकडे प्रयोग करण्याची संधी

ट्वेंटी- २० विश्व चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजला भारताने ३-० असे पराभूत केले. या मालिकेत ख्रिस गेल वगळता वेस्ट इंडिजकडे ट्वेंटी- २० तील दिग्गज खेळाडू होते. ...

India vs West Indies : रोहित शर्माने मागितली रिषभ पंतची माफी - Marathi News | India vs West Indies: Rohit Sharma apologizes to Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित शर्माने मागितली रिषभ पंतची माफी

सामन्यानंतर पंतची माफी मागण्याची वेळ रोहित शर्मावर आली. ...

युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न - Marathi News | yuzvendra chahal ask question to BCCI; troll Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहलनं घेतली रोहित शर्माची फिरकी; बीसीसीआयला विचारला प्रश्न

भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. ...

India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम - Marathi News | India vs West Indies : Rishabh Pant breaks major MS Dhoni record after heroic knock in Guyana T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. ...

India vs West Indies : टीम इंडियानं रचला विश्वविक्रम, पाकला टाकलं मागे! - Marathi News | India vs West Indies: Team India sets world record after beating 3-0 to west indies in T20 series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : टीम इंडियानं रचला विश्वविक्रम, पाकला टाकलं मागे!

India vs West Indies : कोहलीला टेंशन चौथ्या क्रमाकांचं, पण हे असू शकतात पर्याय - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli's tension is for fourth position, but it may be an option | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : कोहलीला टेंशन चौथ्या क्रमाकांचं, पण हे असू शकतात पर्याय