लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास - Marathi News | Serious allegations from the youth against Rishabh Pant's mother and sister | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास

अल्पसंख्याक आयोगाकडे युवकाची धाव... ...

"मी त्याच्याशी बोलतो, पण धोनी कधीही मला पूर्णपणे मदत करत नाही" - Marathi News | "I talk to him, but Dhoni never helps me completely Says Risisbh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी त्याच्याशी बोलतो, पण धोनी कधीही मला पूर्णपणे मदत करत नाही"

माहीच माझा मार्गदर्शक, तोडगा शोधण्यासाठी प्रेरणा देतो - ऋषभ पंत ...

Video : एक वर्ष झालं नाही अन् मला चॅलेंज? रोहित शर्मानं घेतली रिषभ पंतची फिरकी - Marathi News | Video: Ek saal hua nahi mere ko challenge karega? Rohit Sharma brutally trolls Rishabh Pant svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : एक वर्ष झालं नाही अन् मला चॅलेंज? रोहित शर्मानं घेतली रिषभ पंतची फिरकी

रोहित शर्माने अर्धा तास इन्स्टाग्रामवर बुमराहशी चॅट केले ...

टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार! - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test : Five reason of Team India defeat against New Zealand in Test Series, virat kohli should think svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

न्यूझीलंड दौऱ्यातील भारतीय संघाची सुरुवात दणक्यात झाली. पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका निर्विवादपणे जिंकून टीम इंडियानं धमाकाच उडवला. पण, त्यानंतर झालेल्या वन डे आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला सपशेल अपयश आलं. ...

India vs New Zealad, 2ndTest: टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम - Marathi News | India vs New Zealad, 2ndTest: Virat Kohli suffers 1st series whitewash as captain as New Zealand seal 7-wicket win svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealad, 2ndTest: टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

India vs New Zealad: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला! - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test, Day 2 : After a 16-wicket day, New Zealand are in the driver's seat, highlights of 2nd day svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!

न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल... - Marathi News | going Traveling to New Zealand or playing cricket, Team India is trolling through a photo twit by mayank agrwal with virat kohli, rishabh pant and ishant sharma ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल...

वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ पर्यटनासाठी गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. यानंतर विराट आणि अनुष्का चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यातही पराभव पत्करावा लागला ...

Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार - Marathi News | Asia XI v World XI : Virat Kohli, Jonny Bairstow, Chris Gayle named for Asia XI v World XI matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. ...