लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
T20 World Cup, IND vs ENG Semi : इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : Rahul Dravid indicates changes in India's Playing XI, Yuzvendra Chahal & Dinesh Karthik to comeback, Pant, Axar likely to be dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत

T20 World Cup, IND vs ENG SEMIFINAL : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 गटातील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला आणि ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. ...

T20 World Cup, IND vs ZIM : चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ZIM : Virat Kohli dismissed for 26 in 25 balls, KL Rahul out on 51 runs with 3 Sixes and 3 fours, India loss 2 wicket in just 4 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार चेंडूंत विराट कोहली, लोकेश राहुल माघारी परतले; झिम्बाब्वेने भारताला ३ मोठे धक्के दिले, Video 

T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ...

IND vs ZIM: नाणेफेकिचा कौल भारताच्या बाजूने; दिनेश कार्तिकला वगळलं, जाणून घ्या प्लेइंग XI - Marathi News | IND vs ZIM Indian team has won the toss and elected to bat first and Rishabh Pant has been replaced by Dinesh Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेकिचा कौल भारताच्या बाजूने; दिनेश कार्तिकला वगळलं, जाणून घ्या प्लेइंग XI

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

IND vs SA: आम्ही लोकेश राहुलच्या जागी पंतला खेळवणार नाही; भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | IND vs SA We are not going to play Pant in place of KL Rahul, he will open for India says that Batting coach Vikram Rathour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही लोकेश राहुलच्या जागी पंतला खेळवणार नाही; प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं!

टी-२० विश्वचषकात भारताचा तिसरा सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. ...

Rishabh Pant vs KL Rahul: राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित... - Marathi News | T20 World Cup Rishabh Pant Should Play In Place Of Kl Rahul In Team India Asks Fans On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित...

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामने जिंकले आहेत. ...

Urvashi Rautela: अच्छा... तर हा आहे उर्वशी रौतेलाचा RP? अभिनेत्रीने शेअर केला साऊथ स्टारसोबतचा फोटो - Marathi News | Urvashi Rautela Shares Photo With South Actor Ram Pothineni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अच्छा... तर हा आहे उर्वशी रौतेलाचा RP? अभिनेत्रीने शेअर केला साऊथ स्टारसोबतचा फोटो

Urvashi Rautela : उर्वशीने तीन तासांआधी हा फोटो शेअर केला आणि बघता बघता तो तुफान व्हायरल झाला. सोशल मीडिया युजर्स या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत... ...

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली - Marathi News | After Urvashi Rautela give 'Virat' wishes on Diwali, fans mock her on Rishabh Pant    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उर्वशीने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

India Vs Pakistan T20 Live : हर्षा भोगले यांच्या भारत-पाकिस्तान Playing XI मधून KL Rahul, रिषभ, कार्तिक आऊट - Marathi News | T20 Worldcup 2022  India Vs Pakistan T20 Live : Harsha Bhogle has selected his Combined India-Pakistan XI for the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षा भोगले यांच्या भारत-पाकिस्तान Playing XI मधून KL Rahul, रिषभ, कार्तिक आऊट

India Vs Pakistan Int T20 2022 Live Match : मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. लाखाहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत आणि जगभरात हा सामना पाहता यावा यासाठी ब्रॉडकास्टर्सनीही कंबर कसली आहे ...