कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते. Read More
Rinku Singh's Father Demise: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह याचे वडील मागील काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ...
T20 World Cup 2026: २०२६ च्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या दारूण पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. ...
Rinku Singh Father Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख तारा आणि फिनिशर म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग सध्या एका कठीण कौटुंबिक प्रसंगातून जात आहे. ...