रिया चक्रवर्ती FOLLOW Rhea chakraborty, Latest Marathi News अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. ...
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. ...
रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ...
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. ...
सुशांत व दिशा प्रकरणात काय आहे कनेक्शन? ...
सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे. ...