१४ वर्षांपुर्वी खरेदी-विक्री व्यवहार; तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात शीतल कटारिया यांचे नाव कमी करून भवनू भुरीवाले यांचे नाव सातबारामध्ये मालकी हक्कात घेतले. ...
राज्य सरकारने आकारपड जमिनी मुक्त करण्याचे ठरवले आहे. हा निर्णय जिल्ह्यातील ४९९ शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे. कर्जाची परतफेड मुदतीत न केलेल्या शेतकऱ्यांसह जमीन मालकांची सरकारने जमीन जप्त केली होती. ...
राज्यात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील पिकांची नोंदणी अर्थात ई-पीक पाहणीची मुदत बुधवारी संपली असून आतापर्यंत ३२ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे. ...
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कारवाईचा दट्ट्या देताच, सगळ्या यंत्रणेने विशेषत: तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी दप्तरावरील धूळ झटकून फेरफारला मंजुरी दिली. ...