अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
निकाल दिवस विधानसभा निवडणूक FOLLOW Result day assembly election, Latest Marathi News
अलिबाग-मुरुड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केल्यावर मुरुड बाजारपेठेत असंख्य शिवसैनिकांनी नाक्यावर उतरून फटाक्याची आतशबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. ...
Maharashtra Election 2019: भाजप, शिवसेनेचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. ...
शहरातील आठही मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वर्चस्व राखलेल्या भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलेच झुंजविले... ...
परजणे यांची उमेदवारी कोल्हे यांच्या विजायाला अडथळा ठरणार असल्याचे आधीपासूनच चर्चा होती ...
पैठण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची झाली असल्याचे पाहायला मिळत होते. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा अडचणीत ...
Nashik vidhansabha election results 2019बाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते मिळाली आहेत. दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक असून या मतदारसंघात ‘टफ फाईट’ होताना दिसू लागली आहे. ...
Pune Election 2019 : दरम्यान कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पाहिल्याफेरी मध्ये भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर आहेत. ...