लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

कमाईची 'सुवर्ण' संधी! मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सची विक्रमी विक्री, 54 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो भाव - Marathi News | record break sell of gold bonds in may month next trance to opened from june 8 sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाईची 'सुवर्ण' संधी! मे महिन्यात गोल्ड बॉन्ड्सची विक्रमी विक्री, 54 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो भाव

गेल्या एक वर्षात गोल्डवर 40 टक्के रिटर्न मिळाले आहेत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एका रिपोर्टनुसार, 2020च्या पहिल्या तिमाहीदरम्यान गोल्डमध्ये जबरदस्त इन्वेस्टमेंट झाली. दरवर्षीचा विचार करता, यावेळी गोल्ड डिमांड 80 टक्क्यांनी वाढून 539.6 टन राहिली. ...

रेपो रेट कपात; पण गृहकर्ज स्वस्त नाही.. - Marathi News | Repo rate reduction; But home loans are not cheap. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेपो रेट कपात; पण गृहकर्ज स्वस्त नाही..

रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१९ पासून रेपो रेटमध्ये चारदा कपात केली, पण राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्जावरील व्याजदरात अल्पशी कपात करून ग्राहकांना फायदा मिळू दिला नाही. रेपो रेट कपातीच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेन ...

गृह, वाहन कर्ज स्वस्त; कर्जफेडीला मुदतवाढ - शक्तिकांत दास - Marathi News | Home, auto loans cheaper; Debt repayment extension - Shaktikant Das | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृह, वाहन कर्ज स्वस्त; कर्जफेडीला मुदतवाढ - शक्तिकांत दास

सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बॅँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीची बैठक नियोजित वेळेच्या आधीच घेण्यात आली. त्यामध्ये रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

व्याजदर कपातीनंतरही अर्थव्यवस्थेला चालना नाही - Marathi News | Even after interest rate cuts, the economy is not moving | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर कपातीनंतरही अर्थव्यवस्थेला चालना नाही

रेपो रेटचा दर ०.४० टक्के कपातीनंतर आता ४ टक्के झाला आहे तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के व परिणामी मध्यवर्ती व्याजदर ४.२५ झाला आहे. ...

आर्थिक विकासदर जाणार शून्याखाली, शक्तिकांत दास यांची भीती - Marathi News | Economic growth will go below zero, fears Shaktikant Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक विकासदर जाणार शून्याखाली, शक्तिकांत दास यांची भीती

गेली चार दशके सातत्याने वाढत असलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षामध्ये प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली. ...

देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज - Marathi News | country's GDP is likely to fall below zero; RBI Governor Shaktikant Das's prediction hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज

डाळींच्या वाढणाऱ्या किंमती चिंतेचे कारण बनणार असून यंदा मान्सून चांगला होण्याच्या अंदाज असल्याने कृषी क्षेत्राकडून मोठी आशा असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. ...

Breaking कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय - Marathi News | CoronaVirus Breaking moratorium extended till Aug 31 for EMI :RBI Governor Shaktikant Das hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचा जीडीपी शून्यापेक्षा खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ...

खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा - Marathi News | RBI give relief on EMI & cuts repo rates BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...