लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI Truck Accident: भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी - Marathi News | Three RBI trucks carrying RBI cash collided in Chandigarh; Two police injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! नोटांनी भरलेले RBI चे तीन ट्रक एकमेकांवर आदळले; दोन पोलीस गंभीर जखमी

RBI Truck Accident: महिला पोलिसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू, अपयश आले. अखेर तिला एक तासाच्या प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने ट्रकची केबिन कापून बाहेर काढण्यात आले. ...

FD Rules Changed: बँकेतील FD बाबत रिझर्व्ह बँकेने बदलले नियम; जाणून घ्या अन्यथा होईल आर्थिक नुकसान - Marathi News | FD Rules Changed: RBI changes rules regarding Fixed Deposit in banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत FD केलीय का? जाणून घ्या, RBI चा नवा नियम अन्यथा तुमच्या खिशाला बसेल कात्री

यापूर्वी जेव्हा तुमची FD मॅच्युर होत होती आणि जर तुम्ही पैसे काढले नाहीत अथवा त्यावर दावा केला नाही तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी पुन्हा पुढे वाढवते ...

५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक देताय?; आधी बँकेला द्यावी लागणार माहिती, पाहा काय आहे नियम? - Marathi News | Issuing a cheque of over Rs 5 lakh Now inform your bank first know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक देताय?; आधी बँकेला द्यावी लागणार माहिती, पाहा काय आहे नियम?

१ सप्टेंबरपासून नवे नियम करण्यात आले लागू. ५ लाखांच्या वरच्या रकमेचा चेक द्यायचा असल्यास बँकांना त्याची माहिती द्यावी लागणार आहे. ...

रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट - Marathi News | The Reserve Bank of India (RBI) has lots a lot of coins pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट

पंचाईत : महागाई, डिजिटल व्यवहारामुळे वाढली चिंता; मागणीत झाली माेठी घट ...

ऑनलाइन खरेदीसाठी द्यावा लागणार क्रेडिट, डेबिट कार्डचा १६ आकडी क्रमांक - Marathi News | Credit, debit card 16 digit number required for online purchase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIचा नवा नियम; ऑनलाईन शॉपिंगवेळी एटीएम कार्डावरील 16 आकडी क्रमांक भरावा लागणार

रिझर्व्ह बँकेचा नवा नियम; जानेवारीपासून अंमलबजावणी ...

बुडीत कर्जांच्या पुनर्रचनेसाठी ‘बॅड बँके’ची झाली नोंदणी - Marathi News | Bad Bank registered for restructuring of bad loans at RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुडीत कर्जांच्या पुनर्रचनेसाठी ‘बॅड बँके’ची झाली नोंदणी

रिझर्व्ह बँकेकडे मागितला परवाना; वित्तक्षेत्रातील मोठे पाऊल ...

Bank Holiday : पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी - Marathi News | bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 check bank band full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या 10 दिवसांत 6 दिवस 'या' शहरांत बँका राहणार बंद; झटपट चेक करा RBI च्या सुट्ट्यांची यादी

bank holiday banks to be shut for 6 days in last 10 days of august 2021 : बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण या महिन्यात पुढच्या 10 दिवसांपैकी बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. ...

एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय - Marathi News | Permission to issue new credit card to HDFC, decision of Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

HDFC Bank : एचडीएफसी बँकेने शेअर बाजारात दाखल केलेल्या नियामकीय दस्तऐवजात  म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध हटविले आहेत. ...