लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण, मराठी बातम्या

Reservation, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, पलूसमध्ये महिलाराज; जत, शिराळा खुले - Marathi News | The posts of mayor of Tasgaon, Khanapur, Palus in Sangli district are reserved for women; Jat, Shirala are open | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, पलूसमध्ये महिलाराज; जत, शिराळा खुले

नगराध्यक्षपदांची आरक्षणे जाहीर, इस्लामपूर, आटपाडीत ओबीसी, तर आष्ट्यात अनुसूचित पुरुष ...

सातारा जिल्ह्यातील पाच पालिकांचं मैदान यंदा ‘खुलं’!; यंदा राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान - Marathi News | Reservation for open category confirmed in 5 important municipalities out of a total of 9 in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील पाच पालिकांचं मैदान यंदा ‘खुलं’!; यंदा राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्यांमध्ये घमासान

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर : सातारा, फलटण, वाई, कऱ्हाड, महाबळेश्वर पालिकेत घमासान ...

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगराध्यक्षपदे खुली, ओबीसीसाठी एकही पद नाही - Marathi News | Mayors will be elected from open groups in 10 of the 13 municipalities, municipal councils and municipal panchayats in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगराध्यक्षपदे खुली, ओबीसीसाठी एकही पद नाही

राजकीय जोडण्या सुरू : शिरोळ, हुपरी, गडहिंग्लजला पदे आरक्षित  ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा; १७ ऑक्टोबरला अंतिम एल्गारचा इशारा - Marathi News | Banjara Community Stages Massive Protest in Thane Demanding Scheduled Tribe Status | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा; १७ ऑक्टोबरला अंतिम एल्गारचा इशारा

Banjara Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाजाने आज ठाण्यात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना - Marathi News | A young man burned his car in protest against the government for Dhangar reservation; Incident in Jalna taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून टाकत केला सरकारचा तीव्र निषेध

या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ...

"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला - Marathi News | "The Chief Minister should say whether we should live or not"; Laxman Haake's angry question, recounting the entire sequence of events of the attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंनी हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

Laxman Hake Car Attacked: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली. हल्ला कसा करण्यात आला, याबद्दल हाकेंनी माहिती दिली.  ...

Jalana: धनगर समाजास एसटीमधून आरक्षण द्या; जामखेडच्या तिघांचे शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | Jalana: Give reservation to Dhangar community in ST; Sholay style movement of three from Jamkhed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: धनगर समाजास एसटीमधून आरक्षण द्या; जामखेडच्या तिघांचे शोले स्टाइल आंदोलन

दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणास पाठिंबा देत आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून भर पावसात सरकार विरोधात देताहेत घोषणा  ...

'आरक्षणाबाबत कुणी अकलेचे तारे तोडू नये' सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रा. कवाडेंनी फटकारले - Marathi News | 'No one should break the rules regarding reservation' Prof. Kawade reprimanded after Supriya Sule's 'controversial' statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आरक्षणाबाबत कुणी अकलेचे तारे तोडू नये' सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रा. कवाडेंनी फटकारले

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांना फटकारले : पीरिपाचे बुधवारी राष्ट्रीय अधिवेशन ...