Nashim Khan News: आरक्षण रद्द करुन भाजपा सरकारने अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे पाप केले असून भाजपा सरकार मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केला आहे. ...
Muslim Reservation Maharashtra : राज्य सरकारने मुस्लीम समाजाला विशेष मागास प्रवर्गातून जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याबद्दलचा शासन निर्णय रद्द केला आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...
Konkan Railway Special Train For Maha Shivratri 2026: महाशिवरात्री २०२६ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
'ब्राह्मण समाजाला सर्व योजनांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे,' असे नियाज खान यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेश कॅडरचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. ते आपली पुस्तके आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ...