मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून त्याचे हिंसक पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. त्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ...
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ...
मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...