लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

फक्त 2 मिनिटांच्या वर्कआउटने जिमशिवाय वाढलेलं पोट करा कमी - रिसर्च - Marathi News | Two minutes exercise makes you more fit than 30 minutes of workout says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फक्त 2 मिनिटांच्या वर्कआउटने जिमशिवाय वाढलेलं पोट करा कमी - रिसर्च

सध्या अनेक लोकं दिवसभर धावपळीमध्ये असतात. यादरम्यान ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. सतत बैठं काम केल्यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक समस्या म्हणजे, वाढणारं पोट. ...

लसूण आणि कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी - रिसर्च - Marathi News | Reduce the risk of cancer by eating garlic onions | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लसूण आणि कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी - रिसर्च

वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा आणि लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. ...

'ही' तुमच्या आवडीची गोष्ट करत राहिल्याने स्मरणशक्ती राहील चांगली! - Marathi News | Humming or singing helps in memory power | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' तुमच्या आवडीची गोष्ट करत राहिल्याने स्मरणशक्ती राहील चांगली!

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, मध्यम वयात शरीरिक आणि मानसिक रूपाने सक्रिय राहिल्यावर स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी असतो. ...

'या' डिवाइसमुळे ब्रेन सर्जरी होणार सोपी आणि तीन पटीने स्वस्त! - Marathi News | This device will make brain surgery 3 times cheaper | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' डिवाइसमुळे ब्रेन सर्जरी होणार सोपी आणि तीन पटीने स्वस्त!

कर्नाटकातील बंगळुरूच्या अनेक डॉक्टरांनी न्यूरोसर्जरी क्षेत्रात एक खास यश मिळवलं आहे. या डॉक्टरांनी एक असं स्वदेशी डिवाइस तयार केलंय. ...

वजन वाढण्याला कारणीभूत जीन्सचा लागला शोध! - Marathi News | Obesity causing genes identified says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन वाढण्याला कारणीभूत जीन्सचा लागला शोध!

सध्या वेगवेगळ्या कारणांनी वजन वाढण्याच्या समस्येने जगभरातील लोक हैराण झाले आहेत. जाडेपणा हा केवळ विकसित देशाची समस्या राहिलेली नाही. ...

अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने लवकर होऊ शकतो मृत्यू - रिसर्च - Marathi News | Link between ultra processed food and early death know new study facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने लवकर होऊ शकतो मृत्यू - रिसर्च

आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. ...

मासिक पाळीदरम्यान स्मोकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा! - Marathi News | If you also smoke more during periods then be careful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीदरम्यान स्मोकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा!

मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त महिला या पीरियड क्रेम्स किंवा मूड स्वींगच्या शिकार होत असतात. ...

देशात १६ कोटी लोक करतात मद्यसेवन, ६ कोटी लोकांवर उपचाराची गरज - Marathi News | AIIMS survey claims that almost 16 crore people in India drink alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :देशात १६ कोटी लोक करतात मद्यसेवन, ६ कोटी लोकांवर उपचाराची गरज

या सर्व्हेतून ही बाब समोर आली की, मद्यसेवन नशेसाठी पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भांगेची सर्वात जास्त मागणी आहे. ...